Ativrushti Madat : अतिवृष्टीची मदत, पिकविमा आणि केंद्रीय पथकाच्या पाहणीवरून उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाणा
Crop Insurance : पीक विम्याचे पैसे मिळायला लागलेत पण अकोल्यात २ रुपये, ३० रुपये तर पालघर आणि ठाण्यात २ रुपये ३० पैसे इतकी रक्कम मिळतेय. आडल्यानडल्या शेतकऱ्याला आता जर या संकटाच्या खाईतून बाहेर काढले नाही. तर तो पुन्हा उभा राहणार नाही." असा इशारा ठाकरे यांनी दिला.