Uddhav Thackeray: गद्दारांमध्ये मोदींना प्रश्न विचारण्याचे धाडस नाही : ठाकरे
Maharashtra Political Statement: ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्तेला प्रश्न विचारण्याचे धाडस गद्दारांच्या रक्तात नाही, ते फक्त शिवसैनिकांत आहे,’’ असा घणाघात करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या देणगीतील कथित गैरप्रकारावरून भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.