Honey Village Scheme: ‘मधाचे गाव’ योजना देणार रोजगाराचा गोडवा
Beekeeping Project: राज्यात राबविण्यात येणाऱ्या मधाचे गाव योजनेसाठी राबवण्यात येत असून त्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील उडदावणे (ता. अकोले) गावाची निवड करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून गावातील २५ तरूणांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होईल.