Satara District Bank : सातारा जिल्हा बँकेत मोठी उलथापालथ! अध्यक्षपदी उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची निवड
Udaysinh Patil Undalkar : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. उदयसिंह पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे नेते व माजी आमदार दीपक चव्हाण यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर कराड व फलटण तालुक्यांतील दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
Deepak Chavan elected vice chairman of SDCC bankAgrowon