Parbhani Mayor Election: ‘उबाठा’चे सय्यद इक्बाल परभणीच्या महापौरपदी
UBT’s Syed Iqbal Elected Parbhani Mayor: परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे (उबाठा) सय्यद इकबाल सय्यद खाजा यांची, तर उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश देशमुख यांची गुरुवारी (ता.१२) निवड करण्यात आली.
UBT and Congress alliance in Parbhani civic bodyAgrowon