Soybean Procurement: सांगलीच्या हमीभाव केंद्रांवर दोन हजार क्विंटल सोयाबीन खरेदी
Soybean Purchase Center: सांगली जिल्ह्यात सांगली आणि तासगाव येथे महाराष्ट्र राज्य फेडरेशनतर्फे दोन सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आली होती. या दोन्ही केंद्रांवर १८३ शेतकऱ्यांचे २ हजार ७०३ क्विंटल सोयाबीनची खरेदी केली.