Special Financial Assistance Scheme : विशेष अर्थसाह्य योजनेचे दोन हजार प्रस्ताव मंजूर

Agriculture Department : विशेष अर्थसाह्य योजनेसाठी दाखल झालेल्या प्रलंबित प्रस्तावांचा निपटारा तहसील प्रशासनाने केला.
MLA Dnyanraj Chaugule
MLA Dnyanraj ChauguleAgrowon

Dharashiv News : विशेष अर्थसाह्य योजनेसाठी दाखल झालेल्या प्रलंबित प्रस्तावांचा निपटारा तहसील प्रशासनाने केला. त्यानंर सोमवारी (ता.२६) अंतु बळी सांस्कृतिक सभागृहात आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते लाभार्थींना मंजुरीचे पत्र देण्यात आले.

MLA Dnyanraj Chaugule
PM Kisan Farmers : कोल्हापूर जिल्ह्यातील ४ लाख ५० हजार पीएम किसानचे होणार लाभार्थी

भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी गणेश पवार, परिविक्षाधिकारी प्रियवंदा म्हादडळकर, गटविकास अधिकारी मरोड,

MLA Dnyanraj Chaugule
MPSC Agriculture Exam : कृषी सेवा परीक्षेतील २०२ उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत

वैद्यकीय अधीक्षक डॉ. जाधव, तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे उपस्थित होते. नायब तहसीलदार रतन काजळे यांनी लाभार्थींची माहिती दिली. तहसीलदार गोविंद येरमे यांनी प्रास्ताविक केले. मंडळ अधिकारी सुहास जेवळीकर यांनी सूत्रसंचालन, तर डॉ. अमित भारती यांनी आभार मानले.

जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२३ या दोन वर्षांत विविध योजनेसाठी दाखल झालेल्या दोन हजार ८४२ प्रस्तावांपैकी तहसीलदार येरमे यांनी एक हजार ९७५ प्रस्ताव मंजूर केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com