Millets National Conference: भरड धान्यांवर दोनदिवसीय राष्ट्रीय परिषद शुक्रवारपासून
Millet Policy Discussion: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागांतर्गत भरड धान्य संशोधन व प्रशिक्षण केंद्रातर्फे ६ आणि ७ मार्च रोजी ‘शाश्वत भविष्यासाठी भरड धान्ये : प्राचीन धान्यांची क्षमता उलगडताना’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
India national millet policy discussion eventAgrowon