Bachhu Kadu Protest
Bachhu Kadu ProtestAgrowon

Bachhu Kadu Protest : बच्चू कडू यांच्या आंदोलनात दोन जणांना अटक; किसान सभा आणि माकपकडून सरकारचा निषेध

Farmer Loan Waiver : बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी होकार दिला. परंतु बुधवारी रात्री ३ वाजता पोलिसांनी आंदोलनातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) दोन कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यामुळे किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सरकारच्या या कृतीचा तीव्र निषेध केला आहे.
Published on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com