CM Devendra FadnavisAgrowon
ॲग्रो विशेष
Natural Organic Farming: पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणणार
Agriculture Policy: ‘‘हवामान बदलाचा शेतीवर होत असलेला गंभीर परिणाम लक्षात घेता, नैसर्गिक शेती ही त्यावरचा सर्वाधिक परिणामकारक उपाय आहे. २०१४ मध्ये झालेल्या नैसर्गिक शेती मिशनचा हा उपक्रम राज्य शासनाने सुरू केला.

