Agriculture Research: देशातील बारा समन्वयित संशोधन प्रकल्प बंद
National Research Programme: संबंधित पिकाकरिता स्वतंत्र संशोधन संस्था असल्याचा हवाला देत भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून देशभरातील डझनभर अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पांना टाळे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.