Fish Farming: क्षारपड जमिनीत मत्स्य संवर्धनाला मोठी संधी
Blue Economy : क्षारता वाढलेल्या प्रदेशांमध्ये कोळंबीचे उत्पादन हे एक प्रभावी आर्थिक पर्याय म्हणून उभे राहत आहे. हरियाणा, राजस्थान आणि पंजाबसारख्या खारट पाण्याच्या पट्ट्यातील राज्यांनी ‘संपलेली जमीन म्हणजे संधी’ या तत्त्वावर काम करत व्यापक प्रमाणात अंतर्गत क्षारयुक्त पाण्यातील मत्स्यपालनाला चालना दिली आहे.