Sugarcane FarmingAgrowon
ॲग्रो विशेष
Sugarcane Farming: शाश्वत ऊस खोडवा उत्पादनाचे तंत्रज्ञान
Organic Fertilizer: हेक्टरी ८ ते १० टन पाचट निघते, याचा सेंद्रिय खत म्हणून वापर करावा. ऊस तुटून गेल्यानंतर शेतामध्ये राहिलेले पाचट न जाळता सर्व सऱ्यांमध्ये आच्छादन करावे. वरंबे मोकळे राहतील याची काळजी घ्यावी.

