Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग
Turmeric Farming: जळकोट तालुक्यात मॉन्सूनच्या आगमनानंतर हळद लागवडीला मोठा वेग आला असून, अनेक शेतकरी हा हळद लागवड करत असल्याचे चित्र जिकडेतिकडे दिसत आहे.
Turmeric Plantation Gains Momentum in Jalkot After Monsoon ArrivalAgrowon