Turmeric Price Trend: जोखीम व्यवस्थापनासाठी वायदे बाजार आवश्यक
Agriculture Markets: हळद वायद्यांचा शेतकऱ्यांना जोखीम व्यवस्थापन आणि विक्री व्यवस्थापन करताना फायदा होत आहे. हळदीतील तेजीचा अंदाज वायद्यांमधील दरातून येत असल्याने शेतकरी त्यानुसार विक्रीसंदर्भातील निर्णय घेऊ शकतात.