Mahavistar AI: ‘महाविस्तार’ ॲपचा वापर करून शेतीप्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा
Smart Farming: शेती तांत्रिक करण्यासाठी आता तुमच्या हातात महाविस्तार ‘एआय’च्या माध्यमातून मोबाईलवर सर्व प्रकाराचे आधुनिक तंत्रज्ञान येत आहे. या अधिकृत शेतीतंत्रज्ञानचा उपयोग दैनंदिन शेती करण्यासाठी करावा.