Sugarcane Farming: ऊस शेती शाश्वत, फायद्याची करण्यासाठी प्रयत्न करा
Farmer Welfare: अडचणीत असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याला मिळत असलेल्या फायद्यातून त्यांचा वाटा देऊन ऊस शेती शाश्वत कायद्याची करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी अखिल भारतीय ऊस उत्पादक शेतकरी समितीने छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे केली आहे.