Strait of Hormuz: होर्मुझच्या सामुद्रधुनीवरही आमचीच पकड: ट्रम्प

Donald Trump Statement: ‘‘आम्ही इराणला पूर्णपणे नियंत्रणात ठेवले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरही आमचीच पकड आहे. आम्ही करार करू किंवा इराण उद्ध्वस्त होईल. कोणत्याही मार्गाने जरी आम्ही गेलो तरीही आमचाच विजय होईल,’’ असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
Donald Trump statement on Strait of Hormuz
Donald Trump statement on Strait of HormuzAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com