Rice Variety: ‘ट्रॉम्बे कोकण महान’ भाताची जात प्रसारित
Agri Research: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत आणि भाभा अणू संशोधन केंद्र, ट्रॉम्बे, मुंबई यांनी विकसित केलेली ‘ट्रॉम्बे कोकण महान’ ही भात जात राज्यस्तरीय वाण निवड समितीने प्रसारित करण्याची शिफारस केली आहे.