Crop Insurance Model: ‘पॅरामेट्रिक’ पीकविमा योजना राबवा
Farmer Welfare: सध्याच्या पीकविमा योजनेवरून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. गेल्या खरिपात मोठे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना तोकडी भरपाई मिळाली. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आधार देणारी विमा योजना उरलेली नाही. त्यामुळे सरकारने नेमलेल्या परदेशी समितीने विमा योजनेतही बदल करण्याची शिफारस केली आहे.