Mushroom Farming: चौकट छेदत आदिवासी महिलांची ‘मशरूम क्रांती’
Tribal Women Empowerment: जिथे पारंपरिक पिकांमुळे अर्थकारण जेमतेम असते, अशा नाशिकच्या दुर्गम आदिवासी पट्ट्यात रोजगारासाठी स्थलांतर हाच एकमेव पर्याय होता, तिथे आज एक वेगळीच पहाट उगवली आहे.
Tribal women success story in mushroom farmingAgrowon