Free Trade Deal : व्यापार कराराचा सफरचंद उत्पादकांना फटका बसेल; हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुक्खू यांची केंद्र सरकारवर टीका
Himachal apple farmers : हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी केंद्र सरकारवर शुक्रवारी (ता.२०) निशाणा साधला आहे. भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार सफरचंद उत्पादकांचे कंबरडे मोडेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.