Tractor Price : जानेवारी महिन्यात ट्रॅक्टरच्या विक्री आणि निर्यातीत वाढ; शेतकऱ्यांची खरेदीला पसंती
Tractor Market 2026 : जानेवारी २०२६ मध्ये ट्रॅक्टर उद्योगात मोठी वाढ नोंदवली गेली. एकूण विक्री निर्यातीसह ९७ हजार ७२४ इतकी झाली असून ती जानेवारी २०२५ मधील ६९ हजार ७७० च्या तुलनेत ४५ टक्क्यांनी अधिक आहे.