Tractor Sales Slowdown: २०२६ मध्ये ट्रॅक्टर विक्री मंदवण्याची चिन्हं; एल-निनो आणि जागतिक अस्थिरतेचा फटका बसणार?
El Nino Impact : २०२५ मध्ये ट्रॅक्टर उद्योगाने दमदार कामगिरी करत १० लाख ट्रॅक्टर विक्रीचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. परंतु २०२६ मध्ये मात्र ट्रॅक्टर विक्री मंदावण्याची चिन्हं असल्याचे मत उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.