Tractor Sales: पुढील वर्षी ट्रॅक्टर विक्रीत घट होण्याची शक्यता
Farm Machinery: पुढील वर्षी ट्रॅक्टर विक्री कमी होण्याची शक्यता असून, संभाव्य ‘एल-निनो’चा परिणाम विक्रीवर होईल, असा अंदाज ‘क्रिसिल रेटिंग्ज’ या संस्थेने वर्तवला आहे.
El Niño May Impact Tractor Sales Next Year: CRISILAgrowon