Tractor Prices : चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ट्रॅक्टरच्या किंमती स्थिर राहणार; विक्रीवर मात्र एल-निनोचं सावट
El Niño Risk : पुढील वर्षी मात्र मागील वर्षातील ट्रॅक्टर विक्रीच्या तुलनेत विक्री कमी होण्याची शक्यता असून संभाव्य एल-निनोचा परिणाम विक्रीवर होईल, असा अंदाज क्रिसिलने रेटिंग्जने वर्तवला आहे.