Interview with Dr. Somnath Mane: शाश्वत देशी गोवंश संवर्धनाच्या दिशेने...
Indigenous Cattle Conservation: राज्यातील देशी गोवंशांतील दूध उत्पादन वाढ, आरोग्य, प्रजनन तसेच राज्यातील वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता याबाबत विशेष संशोधन सुरू आहे. याबाबत केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांच्याशी साधलेला संवाद...