Sugarcane FarmingAgrowon
ॲग्रो विशेष
Sugarcane Farming: उसाला तुरे फुटल्याने चिंतेत वाढ
Sugar Recovery Issue: शेवगाव तालुक्यातील विविध भागांत सध्या ऊस पिकाला मोठ्या प्रमाणावर तुरे फुटताना दिसत आहेत. असमतोल खत व्यवस्थापन, अनियमित पाणीपुरवठा आणि हवामानातील बदल यामुळे हा प्रकार घडल्याचे कृषी तज्ज्ञ सांगत असून, याचा थेट परिणाम ऊस उत्पादन व साखर उताऱ्यावर होण्याची शक्यता आहे.

