Tomato Processing Project: शेतकरी गटाचा धान पट्ट्यात टोमॅटो प्रक्रिया प्रकल्प
Agriculture Project: ‘धानाचे कोठार’ अशी ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात वेगळी वाट चोखाळत आंबागड (ता. तुमसर) येथील भूमिपुत्र शेतकरी कंपनीने टोमॅटोपासून प्युरी आणि केचअप प्रकल्पाची उभारणी केली आहे.