Mahavitaran Consumers: वीजवापरात ७० लाख ग्राहकांना २२३५ कोटी रुपयांचा लाभ
Mahavitaran 70 lakh consumers benefit 2235 crore: राज्यातील वीजग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीजवापरासाठी टीओडी (टाइम ऑफ डे) सवलत जुलै २०२५ मध्ये लागू केल्यापासून आतापर्यंत ७० लाख ग्राहकांना एकूण २२३५ कोटी रुपयांचा लाभ झाला.
₹2235 Crore Benefit to 70 Lakh Power ConsumersAgrowon