Tax on Cigarette : तंबाखू उत्पादकांनी घेतली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट; सिगारेटवरील कर कमी करण्याची मागणी
Tobacco Producers : तंबाखू उत्पादकांनी केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांची गुरुवारी (ता.२२) भेट घेतली. यावेळी केंद्र सरकारने कायदेशीर सिगारेटवरील कर कमी करावेत, अशी मागणी तंबाखू उत्पादकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे.