Tobacco Farming : जिनेव्हा येथील परिषदेवरून तंबाखू उत्पादकांची संघटना आणि जागतिक आरोग्य संघटनेत वादाची ठिणगी; प्रकरण काय?
FAIFA : या दोन्ही संघटनांमध्ये त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. तंबाखू नियंत्रण परिषदेची बैठक १७ ते २२ नोव्हेंबर २०२५ दरम्यान होणार आहे. त्यापूर्वीच सहभागावरून नाराजी सत्र सुरु झाले आहे.