Livestock Welfare Support: धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी संकटावर मात करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित धोरण आखण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टिस) यांच्या तुळजापूर कॅम्पसमध्ये नुकतीच दोन दिवसीय राज्यस्तरीय सल्लागार कार्यशाळा पार पडली.
TISS workshop on fodder supply for livestockAgrowon