Wildlife Project: वन्यजीव विभागाच्या प्रस्तावित कॉरिडॉरबाबत तातडीने स्थानिक जनतेचे आणि लोकप्रतिनिधींचे म्हणणे वन विभाग, तसेच भारत सरकारच्या संबंधित मंत्रालयाला कळविण्याचे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
Local Views on Tiger Corridor to Be Sent to CentreAgrowon