Legislative Council Election: विधान परिषद निवडणुकीत तिरंगी लढत
Nashik Politics: नाशिक विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी गुरुवारी (ता. ४) मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. महायुतीकडून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न झाले.
Triangular Contest Confirmed in Nashik Council PollAgrowon