Farmer Relief : पूर्व विदर्भामध्ये ५६ हजारावर शेतकऱ्यांना मदतनिधीची प्रतीक्षाच
Crop Damage Compensation : पूर्व विदर्भामध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसानीसाठी शासनाने दिवाळीपूर्वी निधीही दिला.