Farmer Issue: जमीन खरडून गेलेल्यांना सरसकट दिलासा नाहीच
Financial Support: राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना विशेष पॅकेजमध्ये हेक्टरी साडेतीन लाख रुपये मदत देण्याची केलेली घोषणा अळवावरचे पाणी ठरली आहे.