Cow Animal Status: गाईला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा विचार नाही
Indian Government: गाईला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल यांनी मंगळवारी (ता.१२) लोकसभेत दिले.