Bogus Voter List: मतदार यादीत घोळ, मात्र आयोग कारवाई करणार नाही : पवार
Political Awareness: राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर ज्याप्रकारे प्रत्युत्तर देण्यात आले ते पाहता आम्हाला निवडणूक आयोगाकडून फारशी अपेक्षा नाही, अशी उपहासात्मक टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. २२) केली.