Beekeeping Conservation: बसवंत मधमाशी केंद्राचे कार्य व्यापक कृषीहिताचे
Rural Development: नाशिक जिल्ह्यात विपुल वनसंपदा असून येथील पिके व वनस्पती मधमाश्यांचा अधिवास जपण्यासाठी आणि वसाहती वाढीसाठी अनुकूल आहेत. या पार्श्वभूमीवर बसवंत मधमाशी उद्यान व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य व्यापक कृषिहिताचे आणि पर्यावरणस्नेही आहे.