Rural Development: गावाने पुढाकार घेऊन केले पाणंद रस्ते
Village Success: जमिनीच्या वादावरून होणारी गावकीमधील भांडणे सर्वश्रुत आहेत. मात्र गावकीने एकत्र येऊन आपापल्या जागा पाणंद रस्त्यांसाठी सोडल्याचे आदर्श उदाहरण पुणे जिल्ह्यातील आडाचीवाडी या गावाने घालून दिले आहे.