Ativrushti Madat GR: अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना ३ हजार २५८ कोटी रुपयांचे वाटप होणार; शासन निर्णय आला
Government Decision: सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांसाठी राज्य सरकारने ३ हजार २५८ कोटी रुपयांच्या वितरणाला मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय शनिवारी (ता.१८) रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.