Ativrushti Madat : राज्य सरकारने अद्यापही केंद्राला पाठवले नाहीत अतिवृष्टीच्या मदतीसाठीचे प्रस्ताव
Proposal for Financial Assistance: राज्य सरकारने केंद्राला अद्यापही अतिवृष्टीच्या आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव पाठवले नाहीत, अशी माहिती केंद्र सरकारने लोकसभेत मंगळवारी (ता.२) दिली आहे.