Agri FundsAgrowon
ॲग्रो विशेष
Agri Funding: कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून ११ कोटी ८१ लाखांच्या निधीला हिरवा कंदील
Government Support: राज्य सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षातील दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरीत करण्यास सोमवारी (ता. ९) मान्यता दिली.

