Economy Innovation : नवीन कल्पनांचा प्रतिकार कमी करण्यासाठी प्रस्तावित ज्ञानाचा हातभार लागू शकतो असे निरीक्षण मोकिर नोंदवितात. अगियांन आणि हॉविट अलिकडील आकडेवारीच्या आधारे नवप्रवर्तनाच्या तांत्रिक बदलातून होणाऱ्या सर्जनशील शाश्वत वाढीकडून अर्थव्यवस्था विनाशाकडे मार्गस्थ होतात असे सांगतात.