Natural Farming: नैसर्गिक शेतीला पूरक कृषी-विहंगांचे विश्व
Birds and Wildlife Role: जंगलाच्या नैसर्गिक पुनरुज्जीवनात इतर वन्यजीवांसोबत पक्षी मोठी भूमिका बजावतात. शेती व पक्षी संबंध अतूट आहे. विविध रोगकिडींचे नियंत्रण केवळ पक्ष्यांमुळे होते. सभोवतालच्या पर्यावरणाला पक्षी नानाविध परिसेवा (Ecosystem Services) पुरवतात, याचा डोळसपणे कुणी विचार करत नाही.