AIKS Protest: मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार
Rasta Roko Protest: आदिवासी भागातील वनदाव्यांचा मुद्दा, सिंचन व पाण्याचा प्रश्न यासह शेतीविषयक विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेने ‘एल्गार’ पुकारला असून शनिवारपासून (ता. १७) बेमुदत रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले.