Agriculture Development: आजच्या काळात शेतकऱ्यांना अस्मानी संकटासमवेत मानवनिर्मित संकटाना सामोरे जावे लागत असूनही आज शेतकऱ्यांमुळे राष्ट्र प्रगती साधताना दिसत आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
Minister of Food, Civil Services and Consumer Protection Chhagan BhujbalAgrowon