Interview with Pasha Patel: पृथ्वी व मानवजातीच्या शाश्वत विकासाचा मार्ग
Bamboo Conference: आंतरराष्ट्रीय बांबू दिनाचे औचित्य साधून येत्या १८ आणि १९ सप्टेंबरला मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात दोन दिवसांच्या बांबू परिषदेचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष असलेले पाशा पटेल यांच्याशी सदानंद पाटील यांनी साधलेला संवाद