Akola Agriculture University: विकसित भारताचा मार्ग कृषी क्षेत्रातून विस्तारतो
Agriculture Future: विदर्भाच्या भूमीत कृषी विद्यापीठ स्थापन करण्यामागे डॉ. पंजाबराव देशमुख यांचा दृष्टिकोन सफल होताना दिसत आहे. गेल्या ५६ वर्षांमध्ये अकोला कृषी विद्यापीठाने कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यात भरीव यश संपादन केले आहे.